fans mardar

मुंबई जिंकणार नाही म्हटल्यामुळे आला राग, एकाची डोक्यात वार करून हत्या, आयपीएलमुळे अजून एकाचा बळी…

सध्या आयपीएलची स्पर्धा सुरू असून चाहते आपल्या टीमला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करत आहेत. अनेक ठिकाणी चाहते केवळ ईर्ष्येपोटी एकमेकांचा जीव घेत आहेत, अशाही अनेक ...