Faridabad : महामार्गावर नाकाबंदी पाहून पळण्याचा प्रयत्न; डिक्कीत सापडला मुलगा, फास्टटॅगमुळे उधळला १ कोटीचा डाव

Faridabad : फरीदाबाद येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे त्याच्याच कार चालकाने अपहरण केले होते. या अपहरणात कार चालकाच्या मित्राचाही सहभाग होता. बिल्डरच्या मुलाला गाडीच्या डिक्कीमध्ये कोंडून दोघेही कसलीही काळजी न करता यमुना एक्स्प्रेसमधून जात होते. टोल कपातीचा मेसेज कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच त्यांनी आपल्या मुलाचे ठिकाण कळले आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मंगळवारी या ठिकाणाच्या आधारे आग्रा … Read more