मुंबईत महिला डॉक्टरने संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी चर्चच्या फादरकडे दिली चिठ्ठी, भयानक कारण आले समोर

वसईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे ३९ वर्षीय महिला डॉक्टर डेलिसा परेरा यांनी आत्महत्या केली आहे. त्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत होत्या. डॉ. डेलिसा यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. विशेष म्हणजे, नुकतीच त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली होती. आत्महत्येपूर्वी डेलिसा यांनी एक चिठ्ठी चर्चच्या … Read more

वडिलांच्या हत्येचा जशाच तस घेतला बदला, 22 वर्षांनी काढला काटा, घटनेने सगळेच हादरले…

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील अहमदाबातमध्ये हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी एका ३० वर्षीय व्यक्तीने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याला भयंकर मृत्यू दिला आहे. यामुळे या प्रकरणाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्याने आपल्या कारखाली चिरडत त्याने एकाची हत्या केली … Read more

मुलगा घरातून पैसे घ्यायचा अन् उलट उत्तरं द्यायचा; संतापलेल्या बापाने केलं ‘हे’ भयानक कृत्य, जळगाव हादरलं

रागात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. काही वेळा तर रागाच्याभरात लोक दुसऱ्यांचा जीवही घेतात. अशीच एक घटना जळगावमधून समोर आली आहे. मुलगा सतत उलट उत्तर देत असल्यामुळे एका पित्याने आपल्याच मुलाची हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:चेही जीवन संपवले आहे. भडगाव तालुक्यातील शिवणीमध्ये ही घटना घडली आहे. जन्म दिलेल्या बापानेच १२ वर्षाच्या चिमुकल्याची … Read more

नांदेडमध्ये बापानेच लेकीला संपवलं अन् नंतर मृतदेह शेतात नेऊन जाळला; भयानक कारण आले समोर

नांदेड जिल्ह्यामध्ये एका बापाने आपल्याच मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित घटना ही मुखेड तालुक्यात घडली आहे. मुलीला इच्छेविरुद्ध लग्न करायचे होते. त्यामुळे वडिलांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे. मुखेड तालुक्यातील मनु तांडा या गावात आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. वडिलांनी हत्या करुन मुलीला शेतात नेले त्यानंतर तिथे तिचा अंत्यविधी करत पुरावे नष्ट … Read more

ऑनर किलिंगच्या घटनेने राज्यात खळबळ! वडीलांनीच मुलीचा खून केला अन् शेतात नेऊन मृतदेह…