fixing case

भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान मोठी बातमी! इंग्लंडचा दिग्गज खेळाडू फिक्सिंग प्रकरणात दोषी, 17 वर्षांची बंदी

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, इंग्लंड ...