Delhi : स्वत:ची लग्नाची पत्रिका द्यायला गेला, प्रेयसीच्या लग्नाच्या हॉलजवळ आला, आत लग्न अन् बाहेर प्रियकराने…

Delhi : दिल्लीतील गाझीपूरमध्ये एका युवकाने पूर्व प्रेयसीच्या लग्नामुळे निराश होऊन स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. अनिल प्रजापती (२४), गौतम बुद्ध नगरचा रहिवासी, आपल्या गाडीतून बँक्वेट हॉलजवळ पोहोचला, जिथे त्याची पूर्व प्रेयसीचे लग्न होत होते. तिथेच गाडीबाहेर अनिलने स्वतःवर पेट्रोल ओतून आग लावून आत्महत्या केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे, अनिल … Read more