Solapur Crime : उद्या लग्न अन् काही तास अगोदरच मुलीने संपवले आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारं कारण आलं समोर…
Solapur Crime : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी लग्नाला काही तास उरलेले असतानाच एका उच्चशिक्षीत तरुणीने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली आहे. काही तरुणीने ब्लॅकमेल केल्याच्या त्रासामुळे तरुणाने हा निर्णय घेतला. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी तीन दिवसांपूर्वीच तक्रार देण्यात आली होती. … Read more