gopal shetty

लोकसभा निवडणुकीचं तिकिट कापल्यानंतर गोपाळ शेट्टींचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आज सकाळीच….

भाजपने काल लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत २० जणांची नावं आहेत. तसेच काहींची तिकिटे देखील कापण्यात आली आहेत. यामध्ये गोपाळ शेट्टींसह ...