“वाल्मिक कराडचा राईट हॅंड गोट्या गित्ते घरात घुसून पोरींना…”; समाजसेविकेचा धक्कादायक गौप्यस्फोट

बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारी जगतातील अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. नुकत्याच, वाल्मिक कराड प्रकरणात गोट्या गित्तेचं नाव प्रमुखतेने समोर आलं होतं. आता अंजली दमानियांनी गोट्या गित्तेबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. अंजली दमानियांनी एका महिलेकडून … Read more