महाराष्ट्रातही हरियाना पॅटर्न? शिंदे-पवारांचा ‘चौताला’ होणार? निवडणुकीआधीच राजकीय भूकंप…

हरयाणाच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याठिकाणी भाजप आणि जाट नेते दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाची (जेजेपी) युती तुटणार हे स्पष्ट झाले. यामुळे याठिकाणी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेले मागासवर्गीय समाजाचे नायबसिंह सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आता याचा लोकसभा निवडणुकीवर काय … Read more

Divya Pahuja murder : CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह कुठे गेला? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात वेगळंच घडतंय…

Divya Pahuja murder : हरियाणातील गुरुग्राम येथील मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता हत्येप्रकरणी वापरलेली बीएमडब्ल्यू कार पंजाबमधील पटियाला येथे सापडली आहे. पोलिसांनी नवीन बसस्थानकातून कार जप्त केली आहे. डीएसपी सुख अमृत सिंग रंधावा यांनी सांगितले की, पटियाला पोलिसांना माहिती मिळाली की गुरुग्राममध्ये मॉडेल दिव्याच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या … Read more

शरीरसंबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्यामुळे तरुणाचे भयानक कृत्य, स्क्रु ड्रायव्हर घेतला अन्…

हरियाणाच्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणाने स्क्रु ड्रायव्हरने तरुणीवर हल्ला केला आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे त्याने असे केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपी तरुणालाही ताब्यात घेतले आहे. आता … Read more

भयानक! भोपळ्याची भाजी खाणं कुटुंबाला पडलं महागात, तीन चिमुकल्यांनी गमावला जीव

१५ ऑगस्टच्या दिवशी संपुर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना हरियाणामध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबाला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. चंदीगढच्या बालंदमध्ये ही घटना घडली आहे. रात्री भोपळ्याची भाजी खाल्ल्यामुळे संपुर्ण कुटुंबाची प्रकृती खुपच बघिडली होती. त्यानंतर त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात … Read more