अभिषेक शर्माचे २८ चेंडूत शतक, भुवीची हॅट्रिक, सर्वात मोठा स्कोअर, एकाच दिवसात विक्रमांचा पाऊस..
५ डिसेंबर हा दिवस टी-२० क्रिकेटसाठी विक्रमी ठरला. या दिवशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 18 सामने खेळले गेले. यातील अनेक सामन्यांमध्ये असे विक्रम झाले जे दीर्घकाळ हृदयात आणि मनात घर करून राहतील. बडोद्याने 20 षटकांत 349 धावा केल्या. अभिषेक शर्माने २८ चेंडूत शतक झळकावले तर भुवनेश्वर कुमारने हॅट्ट्रिक नोंदवली. हार्दिक पांड्याशिवाय खेळणाऱ्या बडोदा संघाने सिक्कीमविरुद्ध … Read more