Heart transplant : १ महिन्याभरापूर्वी माणसाला ट्रांसप्लांट केले डुकराचे हृदय, आता काय आहे परिस्थिती? हॉस्पिटलने दिले अपडेट
Heart transplant : अमेरिकेत महिन्याभरापूर्वी लॉरेन्स फॉसेट नावाच्या व्यक्तीच्या शरीरात डुकराचे हृदय ट्रांसप्लांट करण्यात आले होते. ऑपरेशननंतर तो पूर्णपणे बरा आहे. डुक्कराचे हृदय शरीरात ट्रांसप्लांट करणारी मेरीलँडमधील ही व्यक्ती जगातील दुसरी व्यक्ती आहे. हॉस्पिटलने शुक्रवारी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये फॉसेट बरे होण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचे दिसून आले आहे. फॉसेटला हृदयविकाराचा त्रास होता. त्याचे … Read more