Sangli news : सांगलीत खळबळ! घराला करंट देऊन संपूर्ण कुटूंबच संपवण्याचा प्रयत्न, हादरवणार कारण आलं समोर…

Sangli news : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कडेगाव तालुक्यात वांगी गावात एका घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत चिंचणी वांगी पोलिसांनी गावातील एका व्यक्तीस अटक केली. गजानन बडार यानेच तक्रार दिलेल्या कुटुंबातील लोक विजेचा शॉक लागून सर्वजण ठार होतील, या … Read more