Crime Diary : भाजीवाल्याने ६ महिन्यांत २१ कोटी कमावले, थेट करोडपती झाला पण सगळा गेमच उलटला…

Crime Diary : फरिदाबादच्या रस्त्यांवर भाजी विकणारा एक व्यक्ती अचानक करोडपती होतो. अवघ्या ६ महिन्यांतच त्यांच्या खात्यात २१ कोटी रुपये येतात. काही दिवसांमध्येच त्यांचे नेटवर्क सिंगापूर, चीन आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचले. यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की फरिदाबादचा हा भाजी विक्रेता करोडपती झाला कसा? याची चर्चा सध्या रंगू लागली. या व्यक्तीचे नाव ऋषभ शर्मा … Read more