Mumbai News : मुंबई हादरली! घरभाड्यासाठी पत्नीला करायला लावले ‘ते’ कृत्य, घटनेने उडाली खळबळ…

Mumbai News : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. स्वतःचे घर नसल्याने आणि भाड्याने घर घेण्याइतकी रक्कम नसल्याने त्याने हे कृत्य केले आहे. धक्कादायक माहिती म्हणजे तिच्या पतीने व मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक … Read more