Gold Income Tax Rules: विवाहीत स्त्रीला घरात ‘इतकेच’ सोने ठेवण्याची परवानगी, अन्यथा इन्कम टॅक्सची कारवाई होणार, वाचा नवा नियम…

Gold Income Tax Rules: अंगावर सोनं बाळगणे ही अनेकांची हौस असते. लग्नात तर सगळेच सोन्याने सजलेले असतात. आता मात्र लग्नाच्या वेळी वधूला सोन्याचे दागिने लादणं कधीकधी महागात ठरू शकते. आयकर कायद्यानुसार एक विवाहित महिला किती सोने ठेवू शकते? याबाबत माहिती समोर आली आहे. आपल्या देशात सोन्याची खरेदी आणि साठवण्याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. यामुळे याबाबतची … Read more

Income tax : ९४ कोटी कॅश, ८ कोटींचे हिरे; इन्कम टॅक्सकडून अब्जो रूपयांची संपत्ती जप्त, ही माया कोणाची?..

Income tax : बेनामी मालमत्ता, काळा पैसा आणि बेहिशेबी दागिन्यांची खरेदी-विक्री याबाबत प्राप्तिकर विभाग नेहमीच सक्रिय असतो. काळा पैसा ठेवणाऱ्यांवर आयकर विभागाकडून वेळोवेळी कडक कारवाईही केली जाते. याच क्रमाने 12 ऑक्टोबर रोजी तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील 55 हून अधिक ठिकाणी छापा टाकण्यात आले. छाप्यात आयकर विभागाने 94 कोटी रुपये रोख, 8 कोटी रुपयांचे सोने … Read more