भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान मोठी बातमी! इंग्लंडचा दिग्गज खेळाडू फिक्सिंग प्रकरणात दोषी, 17 वर्षांची बंदी

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला असून आयसीसीने त्यांच्या एका क्रिकेटपटूवर 17 वर्षांची बंदी घातली आहे. हा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला … Read more