IREDA

IREDA : अजून काय पाहीजे? १५ दिवसांत डबल झाला पैसा; आताच बाजारात आलेल्या शेअरचा तुफान परतावा

सरकारी कंपनी इरेडा-आयआरईडीए (IREDA) च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून कंपनीचे शेअर्स शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात १४ टक्क्यांहून अधिक वाढून ७३.६७ रुपयांवर पोहोचले. ...