इस्रायली तरुणीची नग्न धिंड काढणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याचा इस्रायलने घेतला बदला, नेमकं काय केलं? वाचून हादराल

काही दिवसांपूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केलेला. इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसांचाराचे रौद्ररुप एका व्हिडीओमधून पाहायला मिळाले होते. यामुळे अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. यामधील एका व्हिडिओमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी एका जर्मन-इस्रायली मुलीला निर्वस्त्र करुन एका ट्रकमध्ये दाबून ठेवले होते. हे दहशतवादी या मुलीचा मृतदेह शहरभर फिरवत होते. असे … Read more

Israel : क्षणात झालं होत्याचं नव्हतं! १४ जणांच्या कुटुंबात फक्त ४ वर्षांची चिमुरडी राहीली जिवंत; ह्रदय हेलावणारी घटना

Israel : हॉस्पिटलमध्ये जेव्हा 4 वर्षांच्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी तो हृदयद्रावक क्षण होता. जखमी मुलीच्या आसपास कोणीही नव्हते. ती इकडे तिकडे पाहत राहिली पण कोणीच दिसले नाही. तिच्या कुटुंबात 14 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबामध्ये ती एकमेव वाचलेली आहे. गाझामध्ये इस्रायलने टाकलेल्या बॉम्बमुळे तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. फुला … Read more

Israel : म्युझीक फेस्टीव्हलमध्ये मृत्यूचं तांडव! हमासने निर्दयीपणे मारले २६० इस्रायली नागरीक, लोक सैरावरा पळाली

Israel : ज्या भागात हमासच्या इस्लामिक दहशतवाद्यांची क्रूरता सर्वाधिक दिसून आली आहे तो भाग गाझा सीमेला लागून आहे. दक्षिण इस्रायलच्या या भागात एका संगीत महोत्सवावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. इथून आतापर्यंत 260 मृतदेहांची पुष्टी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी त्यांच्या मित्रांच्या मृतदेहाजवळ महिलांवर बलात्कार केला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 700 … Read more