Israel-Palestine War : इस्राईल – पॅलेस्टाईन युद्धात भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं अख्ख कुटूंबच संपलं; सर्वांची निर्घृण हत्या

Israel-Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरूच आहे. आता दोन्ही बाजूंनी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिकांव्यतिरिक्त परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अडकल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, ती आता सुखरूप परतली आहे. पण ‘नागिन’ अभिनेत्री मधुरा नाईकने तिच्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले आहेत. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका … Read more