jintur

तिला शिकायचं होतं पण तो म्हणाला संसार नीट कर, रागाच्या भरात पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवलं…

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. बोरीतील एका शाळेत नववीत ...