भाजपने विधानसभेसाठी ४४ उमेदवारांची यादी काढली, दोन तासात मागे घेतली, नेमकं घडलं काय?

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केली. जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. याबाबत भाजपने जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमेदवारांची नावं जाहीर केली होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहेत. भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये एकूण ४४ उमेदवारांची नावं होतं. … Read more

शिंदेंच्या मनासारखं झालं, पक्ष चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग नाही, भाजपने दिला वेगळाच प्रस्ताव…

सध्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे अनेकांची डोकेदुःखी वाढली आहे. यामुळे अनेकजण नाराज देखील असल्याची माहिती आहे. भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. यामध्ये शिंदे यांची कोंडी … Read more