Kasara Ghat Accident : क्षणात काळजाचा थरकाप उडाला, कसारा घाटात भीषण अपघात, टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू…

Kasara Ghat Accident : मुंबई- नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात झाला आहे. हा टेम्पो तिनशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. आयशर चालक राहुल जाधव वाहक गणेश दुसिंग दोघेही रा. खडकजांब, चांदवड यांचा मृत्यू झाला. … Read more