Kerala Blasts

Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्याआधी आरोपीने केलं फेसबूक Live, सांगितलं बॉम्बस्फोट करण्यामागचं खरं कारण

Kerala Blasts : कोची, 29 ऑक्टोबर (पीटीआय) ख्रिश्चनांच्या ‘यहोवाच्या साक्षीदार’ पंथाचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला ...