लाडक्या बहीणींकडून ७५०० रूपये परत घेतले; अपात्र महिलेने नेमकी काय चूक केली? वाचा..

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ निकष डावलून घेतल्यास महिलांवर कारवाई होऊ शकते, तसेच योजनेसाठी मिळालेले पैसे सरकारजमा करावे लागू शकतात. धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेकडून अशा प्रकारे 5 महिन्यांचे 7,500 रुपये परत घेण्यात आले आहेत. दुबार लाभ घेतल्याने कारवाई धुळे जिल्ह्यातील या प्रकरणात संबंधित महिलेनं … Read more

तुमचा लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद होणार, कागदपत्रांची पुन्हा पडताळणी?

महिला सक्षमीकरणासाठी जुलैपासून सुरू झालेली लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्याने महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत चांगला लाभ झाला. महायुतीने आता सत्तास्थापनेचा दावा केला असून, 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. यानंतर या योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा आहे. तरी, सरकारने अद्याप यासाठी कोणतीही … Read more