पक्षात राहून गद्दारी करणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेस करणार मोठी कारवाई, नावे आली समोर…

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नुकताच विधान परिषदेचा निकाल लागला. विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची अनेक मतं फुटली असल्याची माहिती यावेळी समोर आली आहेत. यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावर कारवाई करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 11 जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मिळून 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये … Read more

ठाकरे गटाला धक्का! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे विधानपरिषदेतून निलंबन…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सभागृहात शिवीगाळ केल्याचा आरोप … Read more

विधानपरिषद निवडणूकीत भाजपला पुन्हा एकदा धक्का! ठाकरेंनी बाजी मारली, जाणून घ्या संपूर्ण निकाल…

राज्यात लोकसभेला भाजपला आपल्या हक्काच्या जागा जमवाव्या लागल्या होत्या. असे असताना आता मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले होते. या दोन्ही जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या विजयाने पदवीधर मतदार संघ ठाकरे गटाने हाती … Read more

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी भाजपकडून ५ नावे जाहीर, दिग्गज नेत्यांना पुन्हा धक्का…

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहीर झालेल्या या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांना पुन्हा एकदा पक्षाने पाठबळ दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा … Read more