Lender Loan : सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी कुटुंबातील ५ जणांच्या किडन्या काढल्या विकायला; नांदेडच्या शेतकऱ्यावर का आली ही वेळ?
Lender Loan : कर्ज फेडण्यासाठी किती संकटांना तोंड द्यावे लागते आणि सावकाराच्या कर्जाच्या सापळ्यात अडकल्यानंतर किती असहाय्य होते हे आता नांदेडकरांना दिसत आहे. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी एका महिलेने पाच किडनी विकल्याचे पोस्टर लावले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर हे पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सावकाराच्या भीतीने या महिलेने दोन वर्षांपासून कुटुंबासह घर सोडले आहे. … Read more