Live show of sex : मोबाईलवर सेक्सचा लाईव्ह शो करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, ३ अभिनेत्रींना अटकेत

Live show of sex : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात एका खळबळजनक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे, ज्यात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या मोबाईल अॅपद्वारे लोकांकडून हजारो रुपये वसूल करत लाईव्ह पॉर्न व्हिडिओ दाखवले जात होते. यासाठी दर तासाला युजर्सकडून हजारो रुपये घेतले जात होते. मोबाईल अॅपद्वारे पॉर्न दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी ३ अभिनेत्रींसह ५ जणांना अटक … Read more