अजित पवारांनी मोहिते पाटलांचे घर गाठल अन् शिरूरमध्ये थेट उमेदवारच ठरला, नेमकं काय झालं?

सध्या लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. यामुळे उमेदवारी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर आज नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे, … Read more

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा धक्का! आता गेम फिरणार? नेमकं घडलं काय?

सध्या लोकसभेची तयारी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरुन देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर 14 मार्च रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित … Read more

ब्रेकिंग! निवडणूक आयोगाचा नेत्यांना मोठा दणका, निवडणूक लढवण्यास केलं अपात्र, थेट यादीच दिली..

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये राज्यातील 18 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर निवडणुकीत खर्चाचे तपशील सादर न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली … Read more

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचे शिलेदार ठरले, 17 उमेदवारांची यादी आली समोर, जाणून घ्या…

देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अद्याप सर्वच पक्षांकडून उमेवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. राज्यात भाजपने काही उमेदवार जाहीर केले आहेत. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारांची संभाव्य यादी समोर … Read more

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘हे’ 18 लोकं लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय….

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये राज्यातील 18 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर निवडणुकीत खर्चाचे तपशील सादर न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली … Read more

नार्वेकरांची उमेदवारी फिक्स अन् मनसे नेत्यांची ती भेट, रात्रीत सगळा गेम फिरला, नेमकं काय घडलं?

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आहे. सध्या महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडली आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६ जागांसाठी आग्रही … Read more

महाविकास आघाडी वंचित आघाडीला किती जागा देणार? संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा…

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे आता कोणाला किती जागा मिळणार हे लवकरच पुढे येणार आहे. तसेच आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. नंतर ते म्हणाले, ही चर्चा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला जाणार आहे. संजय राऊत यांनीच वंचितसाठी किती … Read more

माढ्यात मोहिते पाटलांचे ठरलं? निंबाळकरांच्या विरोधात पवारांकडून उतरणार मैदानात? कार्यकर्ते आक्रमक…

भाजपकडून लोकसभेची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, त्यांनी तशी तयारी देखील केली होती. त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून … Read more

ब्रेकिंग! लोकसभेचे ठरलं, १९ एप्रिल पासून मतदानास सुरुवात, ‘या’ दिवशी लागणार निकाल…

सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची घोषणा आज अखेर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला … Read more

लोकसभा निवडणुकीचं तिकिट कापल्यानंतर गोपाळ शेट्टींचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आज सकाळीच….

भाजपने काल लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत २० जणांची नावं आहेत. तसेच काहींची तिकिटे देखील कापण्यात आली आहेत. यामध्ये गोपाळ शेट्टींसह भाजपाच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे. आता गोपाळ शेट्टींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला तिकिट मिळालं नाही म्हणून कार्यकर्ते धरणे आंदोलन … Read more