Lottery ticket : शेतकऱ्याने आयुष्यभर मर मर कष्ट केलं! पण फक्त ४ तासात ‘असं’ बदललं नशीब, बनला कोट्याधीश

Lottery ticket : नशीब कधी चमकेल हे कोणालाच माहीत नाही. असेच एक प्रकरण पंजाबमधून समोर आले आहे. येथे एका वृद्ध शेतकऱ्याला अवघ्या 4 तासात आनंदाची गुरुकिल्ली मिळाली. लॉटरी जिंकून तो करोडपती झाला. शीतल सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ४ नोव्हेंबर रोजी होशियारपूरमध्ये औषधे घेण्यासाठी आलेल्या या वृद्धाला अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. निकाल … Read more