वर्गातच पडली, शिक्षकांनी उचललं, रुग्णालयात नेलं पण क्षणात सगळं संपलं, तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू…
सध्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याबाबत नुकतीच अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या चिमुकलीला शाळेत खेळता खेळता हार्ट अटॅक आला आणि काही वेळात तिचे निधन झाले. यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more