Madhya Pradesh Trains : ट्रेनमध्ये खिडकी शेजारी बसलेल्या तरुणाचा मृत्यू तरी कोणाला कळलंच नाही; ट्रेन ३०० किमी धावली अन् नंतर…
Madhya Pradesh Trains : मध्य प्रदेशात ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करताना थंडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांचे त्याच्याकडे बराच वेळ लक्ष गेले नाही. हे प्रकरण कामायनी एक्स्प्रेसचे आहे ज्यात हा तरुण सिंगल विंडो सीटवर बसून प्रवास करत होता. बैतूल येथील रहिवासी असलेला हा प्रवासी जनरल बोगीच्या सिंगल विंडो सीटवर बसला होता. दरम्यान, … Read more