ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांचे 17 उमेदवार ठरले, यादी आली समोर, वाचा संपूर्ण यादी….

देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अद्याप सर्वच पक्षांकडून उमेवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. राज्यात भाजपने काही उमेदवार जाहीर केले आहेत. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारांची संभाव्य यादी समोर … Read more

महाविकास आघाडी वंचित आघाडीला किती जागा देणार? संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा…

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे आता कोणाला किती जागा मिळणार हे लवकरच पुढे येणार आहे. तसेच आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. नंतर ते म्हणाले, ही चर्चा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला जाणार आहे. संजय राऊत यांनीच वंचितसाठी किती … Read more

महायुतीला धक्का! राज्यात महाविकास आघाडी मारणार मोठी मुसंडी, लोकसभेचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर…

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. या निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असताना एक मोठा सर्व्हे समोर येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यात महायुतीचे गणित बिघडणार असल्याचे सांगितले … Read more

राजू शेट्टींचा नकार, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला!! हातकणंगलेमध्ये राजकीय घडामोडींना वेग

सध्या राज्यात लोकसभेचे उमेदवार ठरवले जात आहेत. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी सध्या महाविकास आघाडीच्या गोटात उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास … Read more

तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही, लिहून द्या की…; आंबेडकरांच्या ‘त्या’ मागणीमुळे ठाकरेंची अडचणीत

राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून राज्यात कोणाचेही तिकीट जाहीर केले नाही. यामुळे कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. जागावाटपाचे गणित दिवसेंदिवस गुंतागुतींचे … Read more

महाविकास आघाडी देणार जोरदार टक्कर! धक्कादायक सर्व्हे आला समोर, जाणून घ्या..

सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरू असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे इंडिया टुडे-सीएनएक्सने केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये म्हटले आहे की, भाजपप्रणित एनडीएला ३७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडियाची मजल ९८ पर्यंत जाऊ शकते. इतर पक्षांच्या खात्यात ६७ जागा जाऊ … Read more

सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अखेर शिक्कामोर्तब, जाणून घ्या…

सध्या राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेसाठी कोणाला किती जागा मिळणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आता महाविकास आघाडीने काही ठिकाणी उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या … Read more

शाहू महाराजांच ठरलं! पक्ष आणि उमेदवारीही झाली फिक्स, कोल्हापूरमध्ये मोठ्या घडामोडी…

सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची याबाबत महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. अखेर आता यावर तोडगा निघाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. भेटीनंतर आता हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून ही जागा शिवसेना … Read more

राज्यात लागणार धक्कादायक निकाल! नवीन ओपिनियन पोलमध्ये सगळीच समीकरणे बदलली, जाणून घ्या…

सध्या निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याच्या आधी एक ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. ज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र असे असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोग तारखा जाहीर करू शकते. सध्या हाती आलेल्या … Read more

लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात काय होणार, ओपिनिअन पोलमध्ये सगळीच माहिती आली समोर…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये आता महाराष्ट्रासहीत देशभरात घेतलेल्या ओपिनिअन पोलमध्ये यंदाची निवडणूक भाजपासाठी अच्छे दिन घेऊन येणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या आघाड्या, युतीसंदर्भातील बऱ्याच चर्चा आणि निर्णय गुलदस्त्यात असतानाही एनडीएला लोकसभा 2024 मध्ये तब्बल 366 जागा मिळताना दिसत आहेत. तसेच यामध्ये इंडिया आघाडीला 106 जागा मिळतील. यामध्ये इतर … Read more