Manohar Joshi

बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, धक्कादायक माहिती आली समोर..

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एक दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...