Manoj Jarange : मराठ्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या जरांगे पाटलांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे “संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील”. या चित्रपटाचे शूटिंग जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झाले आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती … Read more