MLA Thorve

शंभूराज देसाई खोटं बोलले, आमदार थोरवेंनी सांगीतली राड्याची खरी स्टोरी, भुसेंना म्हणाले, तुमच्या घरचं खात नाही…

आज विधानसभेच्या लाॅबीत शिंदे गटातील आमदार भिडल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे सध्या याचे पडसाद उमटले आहेत. दोन्ही आमदार एकमेकांना भिडल्याने मंत्री शंभूराज देसाई आणि ...