मृत्यूनंतर मेलेल्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटने फोन अनलॉक करता येतो का? भयंकर माहिती आली समोर…
समाजात प्रत्येकाचा डीएनए जसा वेगळा असतो. तसाच प्रत्येकाच्या बोटांचे ठसेही वेगळे असतात. हे फिंगरप्रिंट्स व्यक्तीला ओळखण्यासाठी खूप मदत करतात. आधार आणि पासपोर्टसह अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी बोटांचे ठसे आवश्यक आहेत. आपली ओळख आणि सुरक्षिततेसाठी बोटांचे ठसे खूप महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या बोटांचे ठसे बदलतात? याबाबत अनेकांच्या मनात हा … Read more