ब्रेकिंग! इंडिया आघाडीची एकजुट फुटली? मोदी सरकारच्या बैठकीला ‘हे’ दोन बडे नेते जाणार…

देशात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या जागा कमी झाल्या. मात्र सत्ता कायम आहे. इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत मोठी कामगिरी करताना 230 जागांवर विजय मिळवला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे आगामी निवडणुका भाजपसाठी अवघड जाणार आहेत. आता विरोधकांचा आवाज चांगलाच वाढला आहे. पण आता याच विरोधकांच्या इंडिया आघाडीची धाकधूक दोन पक्षांनी वाढवली आहे. … Read more

नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू, नेमके कारण आले समोर..

नुकतेच देशात नवीन सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली आहे. बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामुळे कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्यासहित ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण … Read more

महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक…

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता अजूनच आगीत तेल ओतण्याचे काम सरकारकडून केलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही. असे असताना मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक … Read more

आधीचे लग्न लपवून संबंध ठेवल्यास 10 वर्षांची शिक्षा!! मोदी सरकारचा नवीन कायदा तयार, जाणून घ्या…

अनेकदा पत्नीला अंधारात ठेवून विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. असे असताना आता आपली ओळख लपवून एखाद्या महिलेला फसवून लग्न करणे तसंच तिच्याशी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. याबाबत मोदी सरकार कायदा करणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असं करणं ही फसवणूक आहे. असे असताना आता या प्रकरणामध्ये 10 … Read more