…तर भर चौकात नागडा करून मारू, तुरुंगात टाकू, राम सातपुतेचा मोहिते पाटलांवर हल्ला

रविवारी (8 डिसेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधी आंदोलनाला पाठिंबा देत महायुती सरकारवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी (10 डिसेंबर) भाजपने मारकडवाडीत शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडीवर पलटवार केला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आणि माजी आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका करत मोहिते पाटील … Read more

Madha loksabha: माढ्यात मोहिते पाटील आले पण विश्वासू शिलेदार सोडणार पवारांची साथ, राजकीय घडामोडींना वेग

माढा लोकसभा निवडणुकीत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवार दिल्याने आता शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप नाराज झाले आहेत. यामुळे ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. जगताप यांनी लोकसभेची … Read more