Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला मिळाला नवा ‘मलिंगा’; तीच अ‍ॅक्शन, तोच अचूक यॉर्कर, विरोधी संघांना भरली धडकी; पाहा आहे तरी कोण?

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कोणतीही खरेदी केली आहे का? पण या पाच वेळा चॅम्पियन फ्रँचायझीने श्रीलंकेच्या एका खेळाडूला विकत घेतले आहे, ज्याला दुसरा मलिंगा म्हटले जात आहे. आपणास सांगूया की अलीकडेच फ्रँचायझीने राजस्थान रॉयल्सच्या लसिथ मलिंगाचाही गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपल्या संघात समावेश केला होता. मुंबई इंडियन्समध्ये श्रीलंकेचा … Read more

Mumbai Indians : ‘नवा कर्णधार पांड्याला ट्रोल करणं थांबवा, नाहीतर…’, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाची रोहित फॅन्सला धमकी

Mumbai Indians : रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला फारसा आवडलेला नाही. त्यामुळे संतापलेले फॅन्स नवा कर्णधार हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल करत आहेत. त्याच्यावर यथेच्च टीका केली जात आहे. एवढंच नव्हे तर मुंबईचे सोशल मीडिया फॉलोअर्स देखील झपाट्यानं कमी होत आहेत. मात्र हे ट्रोलिंग थांबवण्यासाठी MI च्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर … Read more

Mumbai Indians : रोहितला कर्णधारपदावून काढल्यानंतर अंबानींनी मौन सोडले, जे घडलं ते सगळं काही सांगीतलं, म्हणाले..

Mumbai Indians : IPL 2024 च्या लिलावात 72 खेळाडूंचे भवितव्य उघड झाले होते. या काळात मुंबई इंडियन्सने तीन विदेशी वेगवान गोलंदाज खरेदी करून आपला संघ आणखी मजबूत केला. लिलावादरम्यानही रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा मुद्दा उपस्थित होऊ लागला. यावेळी दुबईत लिलाव पार पडला. येथील कोका-कोला एरिना येथे हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या … Read more

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढले? ‘ही’ ३ कारणे झाली उघड

Mumbai Indians : आयपीएलच्या ट्रेंड विंडोमध्ये मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला अन् आपल्या तगड्या खेळाडूला पुन्हा ताफ्यात सामावून घेतलं. गुजरात टायटन्सकडून 15 कोटींच्या बदल्यात मुंबईने हार्दिक पांड्याला (hardik pandya) पटलणमध्ये सामील करून घेतलंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात असताना हार्दिकला कर्णधार बनवणार का?, हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. पण अखेर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी आपला निर्णय … Read more

२३ चेंडूत ठोकल्या ११८ धावा! कर्णधाराच्या तुफानी शतकाच्या जोरावर मुंबई इंडीयन्सने जिंकली ट्रॉफी

मेजर लीग क्रिकेट (MLC) २०२३ चा फायनलचा सामना युएसएमध्ये पार पडला आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी एमआय न्यूयॉर्कने शानदार पद्धतीने विजय मिळवला. सामन्याचा हिरो निकोलस पूरन ठरला असून त्याने फक्त ४० चेंडूत शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे. मेजर लीग क्रिकेटचा हा पहिला सिजन होता. या स्पर्धेचा अंतिम सामना एमआय न्यूयॉर्क आणि सिएटल … Read more