बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला! लॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला गेम…

हरियाणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास शूटर राजन याची हत्या करण्यात आली आहे. हरियाणात ही घटना घडली आहे. तसेच घटनेनंतर राजनचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यमुनानगर गुलाबगढजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या हत्येमागे बंबीहा गँगचा … Read more