Nainital : १५०० फूट खोल दरीत कोसळली टॅक्सी, भीषण अपघातात ७ जण जागीच ठार, थरकाप उडवणारी घटना

Nainital : नैनितालमध्ये शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी मोठा अपघात झाला. नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ एक टॅक्सी ५०० मीटर खड्ड्यात पडली, त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, असे सांगण्यात येत आहे. चालकाचे टॅक्सीवरील नियंत्रण सुटल्याने टॅक्सी खोल दरीत कोसळली. सध्या पोलीस घटनास्थळी उपस्थित असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात … Read more