Palghar News: डुकरांसाठी लावला सापळा अन् तरुण ठरले शिकार, घडली भयंकर घटना, दोघांचा मृत्यू

पालघर शहरालगत असणाऱ्या नंडोरे गावात एक दुर्देवी घटना घडली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी डुकरांसाठी लावलेल्या विद्युत फासाच्या संपर्कात आल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी रानडुकरांचा मोठा हैदोस पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी कंटाळले आहेत. याठिकाणी शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. यामुळे … Read more