narendra modi
Devendra Fadnavis : केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी यशस्वी, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध विकास प्रकल्पांबाबत ...
Narendra Modi : ‘तुम्ही कडक भूमिका घेऊन पावलं उचला,’ पंतप्रधान मोदींचे फडणवीसांना थेट आदेश, दिला फ्री हॅण्ड
Narendra Modi : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. मसाजोग प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून, ...
Narendra Modi : मंचावर दिग्गजांची फौज, मोदींनी फक्त तिघांशी गप्पा मारल्या, एकनाथ शिंदेंना तर थेट म्हणाले..
Narendra Modi : दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या नवीन सरकारचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळच्या उन्हातही मोदी-मोदीच्या घोषणांनी दुमदुमणारा जनसागर, भाजपचे लहरणारे झेंडे, ‘भारत ...
BJP : …तर भाजपला केंद्रात शिंदेगटासह कोणत्याच मित्रपक्षांची गरज भासणार नाही; मोदी सरकारची मोठी कामगिरी
BJP : गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, ...
नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा काही दिवसांतच कोसळला; शिवप्रेमी संतापले
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ...
विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, म्हणून कोणी सूत्र हलवली? मोदींबाबत संशय व्यक्त केल्याने देशात वेगळीच चर्चा
आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची ...
‘विनेश जिंकल्यावर आपल्याविरोधात लाट येईल, असे वाटून कुणी सूत्रे हलवली का?’ महत्वाची माहिती आली समोर…
आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची ...
नितीशकुमार पुन्हा बाजी पलटणार? इंडिया आघाडीला यश मिळणार? दिल्लीत नेमकं घडतय काय..
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सतत चर्चेत आहेत. एनडीएचे सरकार स्थापन करण्यात ते किंगमेकर ठरले. ते नेमकं कोणाला पाठिंबा देणार यावर ...
लोकसभेचे ७ अपक्ष खासदार मोदींना साथ देणार की इंडिया आघाडीला? गेम फिरवणारी माहिती आली समोर
देशात एनडीए सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. भाजपाच्या मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडले आहे. ...