Nepal earthquake : मृत्यूचं तांडव! गाढ झोपेत असतानाच घडलं भयंकर अन् झाला १२३ जणांचा मृत्यू, भयान किंकाळ्यांनी हादरला परीसर

Nepal earthquake : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. ६.४ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपानंतर आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more