Gaurav Ahuja : पुण्यात भर सिग्नलवर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा माज मोडला; व्हिडीओतून मागीतली जाहीर माफी
Gaurav Ahuja : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करून वाद निर्माण करणारा गौरव अहुजा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी सकाळपासूनच त्याचा शोध सुरू केला होता, आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. पुण्यातून बाहेर पळालेल्या गौरव अहुजाला पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले असून, लवकरच त्याला पुण्यात आणण्यात येणार आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. … Read more