वेळेआधीच कसे ओळखाल की हार्ट अटॅक येणार आहे? दिसू लागतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या…
बहुतेकांना हिवाळा ऋतू आवडतो. या दिवसांत झोपणे, खाणे, प्रवास करणे यात एक वेगळाच आनंद असतो. परंतु या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते आणि यामुळेच अनेकांना सर्दी, खोकला, ताप, फ्लू आणि इतर विविध संसर्ग होण्याची शक्यता असते. हा ऋतू विशेषत: हृदयरोग्यांसाठी त्रासदायक असतो. हिवाळ्यात तुम्हाला उबदार ठेवण्यासाठी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पंप करण्यासाठी हृदयाला दुप्पट मेहनत … Read more