pabal

वळसे पाटलांच्या सभेत गोंधळ, शरद पवार झिंदाबादच्या घोषणा, वळसे पाटील थेट स्टेजवरून म्हणाले…

पाबळ येथे अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण ...