Paithan News : अगं आई गं! मुलाचा आईच्या डोळ्यांदेखत तडफडून मृत्यू; कारण वाचून हादराल

Paithan News : पैठण तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी स्कूल बसने एका पाचवर्षीय मुलाला चिरडले आहे. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पैठण तालुक्यातील चितेगाव जवळील पांगला गावात झाला आहे. घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिडकीन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आईसोबत चालत जाणार्‍या आई आणि मुलाला … Read more