महाराष्ट्रात 110 फूट खोल विहीरीत आहे गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही पाणी

महाराष्ट्रातील गड-किल्ले, राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तू या राज्याच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार आहेत. सातारा जिल्ह्यातील लिंब गावामध्ये अशीच एक अनोखी ऐतिहासिक वास्तू आहे, जी स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना म्हणून ओळखली जाते. ही 300 वर्षांपूर्वी बांधलेली “बारा मोटेची विहीर” केवळ पाण्याचा स्रोत नसून भव्य राजवाड्यासह एक ऐतिहासिक चमत्कार आहे. ही विहीर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरूबाई भोसले यांच्या … Read more