Parag Desai : धक्कादायक! भटक्या कुत्र्याने घेतला ‘वाघ-बकरी चहा’ मालकाचा जीव, नेमकं काय घडलं?

Parag Desai : वाघ बकरी चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. ते आपला बचाव करत असताना पाय घसरून खाली … Read more